नेताजी भारताचे पहिले पंतप्रधान
तुम मुझे खून दो , मै तुम्हे आजादी दूंगा ,
हे वाक्य आज जरी ऐकले तरी रक्त सळसळले जाते, मित्रांनो मागच्या लेखात मी म्हटलं होतं की भारताचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस होते , आजचा लेख त्याविषयीच आहे ,
ओरिसा राज्यातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात 23 जानेवारी 1897 मध्ये या महान देशभक्त स्वातंत्र्यसेनाणींचा जन्म झाला , ते आझाद हिंद सेनेचे संस्थापक होते , अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता , स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी सत्ता लोकमान्य टिळक यांच्या नंतर फक्त यांनाच घाबरत होती, नेताजी जहाल मताचे देशभक्त होते . इंग्रजांच्या जुलूमशाहीला त्यांनी कडाडून विरोध केला.
नेताजी असे त्यांना सर्वप्रथम 1942 च्या सुरुवातीस जर्मनीमध्ये भारतीय सैनिकांनी संबोधले , जर्मनी आणि जपान यांच्या मदतीने त्यांनी आजच हिंद सेनेची स्थापना केली , त्यानंतर मी 1943 मध्ये अंदमान आणि निकोबार या बेटावर भारताच्या तात्पुरत्या सरकारची घोषणा केली आणि भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून राष्ट्रध्वजाला सलामी दिली होती. या तात्पुरत्या सरकारला तेव्हाच्या आघाडीच्या देशांनी मान्यता दिली होती , याबाबतचे दस्तऐवज संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये उपलब्ध आहेत ,
18 ऑगस्ट 1945 मध्ये जपानच्या ताब्यातील तैवानमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झाला असे म्हटले जाते , पण नालायक काँग्रेस आणि पंतप्रधान नेहरू यांनी सत्य काय आहे ते भारतीय जनतेसमोर कधीच येऊ दिले नाही , याला कारण नेताजीची लोकप्रियता अफाट होती , उलट नेहरूंनी नेताजींना युद्ध कैदी म्हणून घोषित केले , त्यांच्या कुटुंबामागे चौकशीच्या ससेमीरा लावला, एम केन प्रकारे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला , स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातून त्यांचे नाव पुसण्याचा ऑटोकाठ प्रयत्न केले , नेताजी पुन्हा भारतात आले तर तेच पंतप्रधान होतील ही गोष्ट नेहरू ला चांगलीच माहिती होती , संधी साधू आणि स्वार्थी असलेल्या काँग्रेसने भारताला स्वातंत्र्य हे फक्त गांधी आणि नेहरू यांच्यामुळेच मिळाले असे ठसविण्याचा प्रयत्न भारतीय जनतेवर जाणीवपूर्वक केला . या महान देशभक्तावर कायम च अन्याय करण्यात आला , एवढेच काय त्यांना देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार सुद्धा काँग्रेसच्या सरकारने मागे घेतला . भारताला स्वातंत्र्य कसे मिळवले हे आपण पुढील लेखक पाहुच , या महान देशभक्ताला माझा मानाचा मुजरा .
क्रमशा:
Jay hind
ReplyDeleteजय hind
Deleteनेताजी सुभाषचंद्र बोस यांना सलाम
ReplyDeleteमानाचा मुजरा
Deleteआझाद हिंद सेनेचा विजय असो
ReplyDeleteजय हिंद
Deleteहरामखोर दळभद्री किग्रेस नेताजींना न्याय देउ शकली असती पण त्या काळातील नेते भिकारी होते
ReplyDeleteगांधी सह आक्खी काँग्रेस जळत होती नेताजीच्या लोकप्रियतेवर
Delete