भारताला स्वातंत्र्य कोणामुळे
इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता एवढ्या मोठ्या साम्राज्याचे संस्थापक विस्तार करते इंग्रज काहीच कारण नसताना मोठ्या मनाने भारताला स्वातंत्र्य देऊन निघून गेले ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे अमेरिका फ्रान्स आणि रशिया यांच्या मदतीने ग्रेट ब्रिटन ने दुसरे जागतिक महायुद्ध जिंकले होते याचाच अर्थ इंग्रज तेव्हा यशाच्या शिखरावर होते , जागतिक महासत्ता म्हणून इंग्लंड ने त्यावेळी स्वतःची ओळख निर्माण केली होती, आणि एकाकी दोन वर्षातच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून ओळख असणाऱ्या भारताला त्यांनी स्वातंत्र्य दिले ही गोष्ट मनाला पटत नाही , 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा इंग्रज सैनिकांबरोबर भारतीय सैनिकांना ही दुसऱ्या महायुद्धात पाठवले गेले या गोष्टीला तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी कडाडून विरोध केला पण गांधीच्या मवाळ भूमिकेमुळे नेताजी आणि गांधी यांच्यात मतभेद निर्माण झाली परिणाम स्वरूप नेताजींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर काँग्रेस नेते आणि करमचंद गांधी शांत बसले , कारण त्याकाळी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये इंग्रजी सत्य ला कडाडून विरोध करणारे